नायगांव/ प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार
मा.श्री.प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दि 1 ऑगस्ट 2021रोज रविवार नायगांव पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण व ग्रामीण रुग्णालय नायगांव येथे रुग्णांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले..!
या सदरील कार्यक्रमाचे आयोजन बेंद्री ग्रामपंचायतचे युवा सरपंच मा.श्री.सचिन भगवानराव पाटील बेंद्रीकर श्री.महेश रमेशराव देशपांडे, श्री.शिवा पाटील गडगेकर, यांनी केले होते..!
कार्यक्रमासाठी उपस्थित-
मा बालाजी बच्चेवार मा.शिवराज पाटील होटाळकर.
मा.श्रावण पाटील भिलवडे.
मा.देविदास पा. बोमनाळे,
मा. भगवानराव पा.लंगडापुरे,
नायगांव पो.निरिक्षक पडवळ साहेब,
मा.धनराज शिरोळे,मा.विशाल पा.शिंदे,
मा.गंगाधर पा.कल्याण,मा.गजानन पा.चव्हाण,मा.प्रा.जिवन पा.चव्हाण,
मा.माधव पा.कल्याण,मा.राजू पा.बेळगे,
मा.राहुल पा.नकाते,मा.प्रदीप देमेवार,
मा.कुंमूद पटेल,मा.सुरेश पा.कदम,
मा.शिवाजी पा.शिंदे,मा.शंकर वडपत्रे,
मा.संजय पा.मोरे,मा.राजेश पा.हबर्डे,
मा.दता पा.नारे,मा.महेश पा.,मा.कैलाश भालेराव,मा.बालाजी तळणीकर,मा.शंकर तमनबोईनवाड,मा. सदाशिव पा.भोस्कर,मा.मंगेश पा.बेंद्रीकर,
मा. शिवाजी पा.बेंद्रीकर,मा.परमेश्वर पा.कदम,मा.चंद्रकांत पा.जाधव,
मा.दता पा.जाधव,मा.शंकर पा.बेंद्रीकर,
मा.दिगांबर पा.जाधव,मा.उत्तम गुरूपवार
मा.रामेश्वर पा.हासनाबादे,मा.शिवकुमार पा.बेंद्रीकर,मा.किशन कोंपलवार
मा.माधव कसबे,मा.दिपक गजभारे,
वरील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण व ब्लॅन्केट वाटप करण्यात आले, सोबत
पोलिस स्टेशनचे कर्मचारी व ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS