धर्माबाद -: मराठ सेवा संघ चे तालुकाध्यक्ष मा श्री छोटु पाटील बाभळीकर यांना मराठवाड़ा समाज भुषण पुरस्कार प्राप्त झाल्या बदल गायत्री यज्ञ (हवन) व भव्य सत्कार समारोह संपन्न झाला या कार्यक्रम आयोजन वेद विद्या मंदिर नामदेव नगर धर्माबाद द्वारा करण्यात आले होते तर या कार्यक्रमा साठी वेद विद्या मंदिर धर्माबाद चे अध्यक्ष वेदाचार्य पी जी कोटुरवार यांनी आध्यामिक प्रवचना मध्ये वेद तसेच गायत्री मंत्राचे प्रभाव आणि कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पर्यावरणाच्या शुद्धीकरणासाठी अनेक शास्त्रज्ञ आणि ऋषि नी हवन यज्ञाचे अद्भुत फायदे सरळ भाषेत समजावुन सांगितले आहेत. ज्या ठिकाणी हवन केले जाते, त्याचा उपस्थित लोकांवर केवळ सकारात्मक प्रभाव पडत नाही तर तसेच वातावरणात उपस्थित जंतू आणि विषाणूंचा नाश देखील पर्यावरणाला शुद्ध करते, शरीर निरोगी राहते. पाऊसाळातीव प्रदुषणा मधील किटाणु मुळे मलेरिया डेंगू आशा खतरनाक वायरस नष्ट करण्यासाठी हजारों वर्षों पूर्वी ची प्राचीन परंपरा यज्ञ (हवन) या श्रावण मास मध्ये करण्याचे विधान आहे. सर्व धर्म प्रेमियांना अगदी सरळ भाषेत समजावुन सांगितले. हा कार्यक्रम मराठा सेवा संघ चे तालुकाध्यक्ष छोटु पाटील बाभळीकर यांनी पर्यावरण संरक्षणा साठी एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणुन आयोजित केल्या बदल त्यांचे वेद विद्या मंदिर नामदेव नगर धर्माबाद तर्फे आभार व सत्कार करण्यात आले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
*मराठ सेवा संघ चे तालुकाध्यक्ष मा श्री छोटु पाटील बाभळीकर यांना मराठवाड़ा समाज भुषण पुरस्कार प्राप्त झाल्या बदल गायत्री यज्ञ (हवन) व भव्य सत्कार समारोह संपन्न*
धर्माबाद -: मराठ सेवा संघ चे तालुकाध्यक्ष मा श्री छोटु पाटील बाभळीकर यांना मराठवाड़ा समाज भुषण पुरस्कार प्राप्त झाल्या बदल गायत्री यज्ञ (हवन...
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २ जुलै २०२६ रोजी नांदेड येथे शालेय पोषण आहाराची तपासणी...
-
नवी मुंबई सानपाडा येथील डॉ. व्यंकटेश माधवराव हंचाटे हे महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील प्रख्यात वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन आणि आरोग्य सेवा उद्यो...
-
नांदेड, दि. २ जुलै : नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधि...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २ जुलै २०२६ रोजी नांदेड येथे शालेय पोषण आहाराची तपासणी...
-
नवी मुंबई सानपाडा येथील डॉ. व्यंकटेश माधवराव हंचाटे हे महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील प्रख्यात वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन आणि आरोग्य सेवा उद्यो...
-
नांदेड, दि. २ जुलै : नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधि...
-
नांदेड, दि. 2 जुलै _ : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने भर पावसात आज धरणे आ...
-
नांदेड:( दि. २ जुलै २०२६) यशवंत महाविद्यालयात एनसीसी कक्षाच्या वतीने कॅडेट्सना बी आणि सी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सोह...
COMMENTS