नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) देगांव येथील जेष्ठ नागरिक संयमी व शांत स्वभावाचे मनमिळावू अध्यात्मिक लळा असणारे कै.नरसिंग नागोबा ...
नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
देगांव येथील जेष्ठ नागरिक संयमी व शांत स्वभावाचे मनमिळावू अध्यात्मिक लळा असणारे कै.नरसिंग नागोबा तळकोकुलवार यांचे दि.5 ऑगस्ट 2021रोज गुरूवारी सायंकाळी राहत्या घरी निधन झाले. मृत्यु समयी ते ७० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना नातू,नात असा मोठा परिवार आहे. वारकरी संप्रदायाचा लळा असल्यामुळे वारकऱ्यामधून व सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.त्यांचा अंत्यविधी दि.6 ऑगस्ट रोज शुक्रवारी दुपारी देगाव येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

COMMENTS