धर्माबाद (अहमद लड्डा) तालुक्यातील बन्नाळी येथील रहिवासी अथर्व अशोक पडोळे या विद्यार्थ्यांने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा 2021मध्ये घेण्...
धर्माबाद (अहमद लड्डा) तालुक्यातील बन्नाळी येथील रहिवासी अथर्व अशोक पडोळे या विद्यार्थ्यांने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा 2021मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत 92.83 टक्के गुण घेऊन उतिर्ण झाला.अथर्व अशोक पडोळे हा अशोक पडोळे सर व सौ. स्वामी यांचा मुलगा असून H S C परिक्षेत इंग्रजी, गणित, विज्ञान, इलेकट्रॉनिक्स विषयात अथर्व पडोळे विशेष योग्यता गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे .या यशाचे श्रेय आजी,आजोबा,आई वडिल, बन्नाळी चे काका काकू,बीड चे मामा मामी , लातुर चे,मावशी काका आणि बन्नाळी येथील सर्व जेष्ठ व कनिष्ठ, गावातील सर्वाना यशाचे श्रेय देतो.

COMMENTS