नांदेड सद्गुरु ओशो यांचा पुणे येथे असणारा आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान सुरू आहे पोचा वारसा संबंधी वाचविण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी सक्रीय होण्याची गरज असल्याचे सुप्रसिद्ध गीतकार व व शोद्वारे प्रत्यक्ष संन्यास घेतलेले स्वामी गोपाळ भारती यांनी पत्रकार परिषदेत केली आहे दिनांक 27 जुलै 2019 रोजी तुळशी पेंट्स कार्यालय गोवर्धन घाट रोड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते तोच वारसा वाचविण्यासाठी संपूर्ण भारतभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे त्या मोहिमेचा एक भाग म्हणून या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते पुढे बोलताना स्वामी गोपाल भारती म्हणाले की माननीय मुख्यमंत्री माननीय विरोधी पक्षनेते आणि माननीय माजी मुख्यमंत्री यांनी या प्रकरणांमध्ये लक्ष घालून ओशो आश्रम वाचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करावेत महाराष्ट्रातील सर्व खासदार आणि आमदार यांना त्यांना विनंती केली की लोकसभा राज्यसभा विधानसभा व विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून जगभरातील प्रेमींना यांचे पुणे येथील उत्सव आश्रम पुन्हा परत प्राप्त होण्यासाठी संघर्ष करावा संगे त्यांनी संकल्प केला की 11 डिसेंबर पर्यंत संपूर्ण देशात जर होल्डिंग भरले जातील व सेवेचा वारसा हा केवळ भारतच वारसा नसून संपूर्ण जगाचा वारसा आहे व सुन्नी भारताच्या हजार वर्षे जुन्या असलेल्या आध्यात्मिक परंपरेला पुनर्जीवन देण्याचे काम केले असून तो ची समाधी व संन्यासी वस्तू प्रेमीसाठी काशी किंवा मक्का मदीना एवढेच फ्री आहे आम्हाला वसु समाधी पर्यंत जाण्यास बंदी करून आमच्या धार्मिक अधिकारापासून वंचित केले आहे तुमचा फोटो काढून त्यांच्या वक्तव्याला काटून छाटून मनमानी पद्धतीने जनतेसमोर सादर केले जात आहे व सुना एक रहस्य दर वर्षी सद्गुरु न मानता त्यांना केवळ एका लेखकाच्या स्वरूपात सादर केले जात आहे हे कारस्थान यासाठी रचली जात आहे कि येणाऱ्या पिढीने त्यांना विसरून जावे वस्तूंची जगभरातील वेगवेगळ्या 60 ते 70 भाषांमध्ये अनुवादीत झालेली ग्रंथसंपदा या सर्वांची रॉयल्टी कुठे जात आहे याची चौकशी व्हायला हवी आमची मागणी केवळ आश्रम विकण्यापासून वाचण्याची नसून या सर्व प्रकाराची सीबीआय मार्फत चौकशी व्हायला हवी अशी आहे संपूर्ण भारताला जगण्यासाठी ठिकाणी विविध शहरात होर्डिंग लावले जात आहेत नांदेड शहरात एक होल्डिंग मिरा रोड व दुसरे बिल्डींग गोवर्धन घाट रोड येथे लावण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली या पत्रकार परिषदेस ध्यान शिबिर संचालक श्री सुरेश उर्फ स्वामी आनंद सुरेश स्टेशन मुख्य प्रवेश आणि प्रेम सुगंधा कमलेश यांचे सचिव प्राध्यापक महेंद्र देशमुख उर्फ स्वामी प्रमुख स्वामी जागरण
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २ जुलै २०२६ रोजी नांदेड येथे शालेय पोषण आहाराची तपासणी...
-
नवी मुंबई सानपाडा येथील डॉ. व्यंकटेश माधवराव हंचाटे हे महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील प्रख्यात वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन आणि आरोग्य सेवा उद्यो...
-
नांदेड, दि. २ जुलै : नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधि...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २ जुलै २०२६ रोजी नांदेड येथे शालेय पोषण आहाराची तपासणी...
-
नवी मुंबई सानपाडा येथील डॉ. व्यंकटेश माधवराव हंचाटे हे महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील प्रख्यात वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन आणि आरोग्य सेवा उद्यो...
-
नांदेड, दि. २ जुलै : नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधि...
-
नांदेड, दि. 2 जुलै _ : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने भर पावसात आज धरणे आ...
-
नांदेड:( दि. २ जुलै २०२६) यशवंत महाविद्यालयात एनसीसी कक्षाच्या वतीने कॅडेट्सना बी आणि सी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सोह...

COMMENTS