सोनपेठ/प्रतिनिधी शहरातील नामवंत माजी मुख्याध्यापक आदर्श शिक्षक नामदेव सोमाजी राठोड(गुरुजी)यांच वृद्धपकाळाने दुःखद निधन झालं आहे.त्यांच्या पश...
सोनपेठ/प्रतिनिधी
शहरातील नामवंत माजी मुख्याध्यापक आदर्श शिक्षक नामदेव सोमाजी राठोड(गुरुजी)यांच वृद्धपकाळाने दुःखद निधन झालं आहे.त्यांच्या पश्चात माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड सुनबाई विद्यमान नगराध्यक्षा जिजाबाई राठोड, नगरसेवक रमाकांत राठोड,उद्योजक सूर्यकांत राठोड यासह मुली,सुना,नातवंडे,पतृवंडे, असा खूप मोठा परिवार आहे.नामवंत आदर्श शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. त्यांच्यावर सोनखेड तांडा येथे गुरुवार २९ रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील!
राठोड कुटुंबियांच्या दुःखात ग्लोबल मराठवाडा परिवार सहभागी आहे.💐💐💐💐💐

COMMENTS