*विद्यार्थ्यांनी मास्क व सोशल डिस्टन्सचे केले काटेकोर पालन*
*मस्साजोग प्रतिनिधी -अनंत जाधव*
*कोरोणा महामारीच्या पार्श्वभूमीवर केज शहरातील विविध महाविद्यालया मध्ये विद्यार्थ्यांच्या बी एस सीच्या परिक्षा सुरळीत सुरू आहेत*
याबाबत ची अधिक माहिती अशी की डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्न असलेले जिवन शिक्षण विज्ञान महाविद्याल केज दिनांक १६ मार्च मंगळवार रोजी पासून बी एस सी या पदवी विषयाच्या परिक्षा सोशल डिस्टन्स व मास्क व सॉनिटायझरचा व सर्व नियमांचे काटेकोर पालन करून जीवन शिक्षण विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरूळीत सुरू आहेत तरी परिक्षा सुरूळीत ठेवण्याचे काम जीवन शिक्षण विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय हंडीबाग सर, परिक्षा विभाग प्रमुख शिंदे सर,ठोंबरे सर,बी.एस.सी विभाग प्रमुख साखरे सर, परिक्षा नियंत्रण पथक सी.ए. गुळवे सर,पठाण सर,
गायकवाड सर , मुख्याध्यापक ढाकणे सर , पर्यवेक्षक सय्यद सर, केदार सर, जाधव सर , सय्यद मॅडम,शेख मॅडम ,दळवे मॅडम इत्यादी शिक्षक वृंद करित आहेत

COMMENTS