रेमडिशीवर ईंजेक्शन चा काळा बाजार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या

प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली कोरोना रुग्णांना अत्यावश्यक असलेले रेमडिशीवर ईंजेक्शन चा काळाबाजार करणारे मेडीसीन ऐजन्सीज च्या चार आरोपींना...


प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली

कोरोना रुग्णांना अत्यावश्यक असलेले रेमडिशीवर ईंजेक्शन चा काळाबाजार करणारे मेडीसीन ऐजन्सीज च्या चार आरोपींना नांदेड स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने आज बेड्या ठोकल्या. सदर कारवाई ने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी कि आज नांदेड पोलिस अधिक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हा शाखेत एका कोरोना रूग्णाच्या नातेवाईकांनी गौतम नरसिंगदास जैन यांनी सांगितले की आमच्या नातेवाईकांला कोरोना झाला असुन रेमडिशीवर-100एमजी ईंजेक्शन ची आवश्यकता आहे. सदर ईंजेक्शन ची मुळ किंमत 5हजार 400 रूपये असुन हे ईंजेक्शन काही जण 8 हजारात विकत असल्याचे सांगितले ज्याची दखल घेऊन जिल्हा पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे सुचना देताच अतिरिक्त पोलिस अधिक्षक नीलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती यांच्या पथकाने रेमडिशीवर ईंजेक्शन चा काळाबाजार करणाऱ्या वर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या सहकार्याने शोध घेऊन आरोपी वीरभद्र  संगप्पा स्वामी, बाबाराव पडोळे हिंदूस्थान मेडिकल वाजेगाव नांदेड, बालाजी भानूदास धोंडे मनस्वी एजन्सी संजीवनी हाँस्पिटल, विश्वजीत कांबळे रा.बारड यांना पकडून त्यांच्या जवळून  7 ईंजेक्शन 36 हजार 400 रूपायांचे ईंजेक्शन काळ्याबाजारात जास्त दराने विक्री करत असताना डाँक्टर लाईन शिवाजी नगर भागातुन जप्त केले. सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक पांडूरंग भारती, अन्न औषध प्रशासन अधिकारी रोहीत राठोड, औषध निरिक्षक माधव निमसे यांनी केली आहे. सदर कारवाई ने नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कारवाई बद्दल जिल्हा पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक निलेश मोरे यांनी एलसिबी पथकाचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group