हदगाव तालुक्यात अनेक गावांत तलाठी म्हणून काम केलेले एस.बी.वडकुते साहेब तळणी साप्ती ता.हदगांव या दोन गावात सध्या कर्तव्यावर असताना तेरा रोजी...
हदगाव तालुक्यात अनेक गावांत तलाठी म्हणून काम केलेले एस.बी.वडकुते साहेब तळणी साप्ती ता.हदगांव या दोन गावात सध्या कर्तव्यावर असताना तेरा रोजी सायंकाळी अचानक आलेल्या -हदयविकाराच्या धक्क्याने नांदेड येथे उपचारासाठी जात असताना निधन झाले असून त्यांच्यावर आज सकाळी त्याच्या गावी बाभुळगाव जिल्हा हिंगोली येथे अंतसस्कार करण्यात येणार आहेत
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐 ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून लवकर सावरण्यासाठी बळ मिळो भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

COMMENTS