इंग्रजी विषयाचे प्राध्यापक कार्यरत सौ मंजुळाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेज खतगाव. यांचे आज कोरोनामुळे दुर्दैवी निधन झाले आत्...
इंग्रजी विषयाचे प्राध्यापक कार्यरत सौ मंजुळाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेज खतगाव.
यांचे आज कोरोनामुळे दुर्दैवी निधन झाले आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार त्यांच्या स!डनीच लग्नासाठी वाशिम येथे गेले होते लग्न आटोपल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली त्यानंतर त्यांना तेथून अकोला येथे हॉस्पिटल ला ॲडमिट करण्यात आले पण चार दिवसांमध्ये त्यांची तब्येत खालावल्यामुळे अखेरचा श्वास त्यांनी अकोला येथील रुग्णालयांमध्ये घेतला अशी माहिती त्यांचे बंधू मुख्याध्यापक शिवाजी इंगळे यांनी ग्लोबल मराठवाडा शी बोलताना दिली
प्रा.शा.पेवा चे शिक्षक योगेश इंगळे सर यांचे ते मोठे बंधु होते.निवघ्याचे केंद्रिय मु.अ.शिवाजी इंगळे यांचे चुलत बंधू होते.
भावपूर्ण श्रद्धांजली :■■■■
इंगळे परीवारावर प्रचंड आघात झालेला आहे. ईश्वर इंगळे परीवारास हे दुःख पेलण्याचे सामर्थ्य देवो.



COMMENTS