निवघा बाजार प्रतिनिधी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून निवघा बाजार ओळखले जाते आज कोरणा चे नियम पाळून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ...
निवघा बाजार प्रतिनिधी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून निवघा बाजार ओळखले जाते आज कोरणा चे नियम पाळून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती सर्वानुमते तंटामुक्त गाव अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आज आपल्या निवघा ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष
पदी बाबाराव शामराव कदम व उपाध्यक्ष पदी भिमराव तुकाराम देशमुख यांची निवड करण्यात आली. निर्बंधांमुळे मासिक सभेत सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या अनुमतीने आपल्या येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष
पदी बाबाराव शामराव कदम व उपाध्यक्ष पदी भिमराव तुकाराम देशमुख यांची निवड करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा.
आपला
मधुकर सोनबाराव कदम

COMMENTS