नायगांव / प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार) गडगा येथील प्रतिष्ठीत महिला सौ.अनुसया भुजंगराव माठोरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच नांदेड हाॅस्...
नायगांव / प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
गडगा येथील प्रतिष्ठीत महिला
सौ.अनुसया भुजंगराव माठोरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच नांदेड हाॅस्पीटलमध्ये निधन झाले आहे. मृत्यू समयी त्या 80 वर्षाच्या होत्या दि 6 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता गडगा येथील वीरशैव स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पच्छात पती, दोन मुली , दोन मुले नातू, पण तू सून
त्या सि.ए. किशन माठोरे व गोविंद माठोरे यांच्या मातोश्री होत.
त्यांना शिवा परीवारांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली देण्यात आली .

COMMENTS