*केजचे तहसीलदार दुलाजी मेंढके केज तालु्का आरोग्य अधिकारी डॉ विकास आठवले आदर्श सेवा पुरस्काराने सन्मानित*




*अनंत जाधव/मस्साजोग -

कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निष्ठेने कर्तव्य बजावणारे तहसीलदार दुलाजी मेंढके व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांना आदर्श पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेचे* विश्वस्त व एस एम देशमुख व विविध मान्यवरांच्या हस्ते विशेष आदर्श सेवा पुरस्काराचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थित सामाजिक क्षेत्रातील झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानचे मा. गौतमजी खटोड यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा माहिती अधिकारी किरण वाघ भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष ऍड अजित देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे सचिव बापूसाहेब गोरे प्रसिद्ध वात्रटिकाकार प्रा. सत्यप्रेम लगड, मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाष चौरे, मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. हनुमंत भोसले, अधिस्वीकृती समितीचे सदस्य अनिल वाघमारे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय आंबेकर,विजय हमीने

उत्तम हजारे ,अभिमन्यू घरत,

उदय नागरगोजे,उमेश जेथलिया,

मनोज गव्हाणे, बजरंग सोनवणे, हारुणभाई इनामदार, भाई मोहन गुंड, भगवान केदार, दत्ता धस, रणजितसिंह पाटील, राहुल गदळे, योगिनीताई थोरात, बालासाहेब बोराडे, प्रा. हिरवे सर, संतोष सोनवणे, डी डी बनसोडे, महादेव गायकवाड, अजय भांगे, प्रा. धनराज भालेराव, सिताताई बनसोड, गोपीनाथ इनकर, बाबा मस्के, राहुल खोडसे, महेश जाजू, किसन कदम, मनीषा घुले, अशोक शिंदे अनिता कांबळे, यांच्या उपस्थितीत केज तहसीलदार दुलाजी मेंढके व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांना आदर्श पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त व एस एम देशमुख व विविध मान्यवरांच्या हस्ते विशेष आदर्श सेवा पुरस्कार सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

टिप्पण्या