कॉटन ग्रीन येथे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने वाहन चालक,मालक ,तंत्रज्ञ् विभागाच्या पाणपोईचे उदघाटन करताना ...
 |
कॉटन ग्रीन येथे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने वाहन चालक,मालक ,तंत्रज्ञ् विभागाच्या पाणपोईचे उदघाटन करताना ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये, मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, विजय रणदिवे, दत्ता खेसे, खजिनदार विकास नलावडे, उपाध्यक्ष संदीप कदम, शशिकांत बनसोडे, संघटक चिटणीस मनीष पाटील, बाळकृष्ण लोहोटे, कार्यकर्ते जाधव, नरेंद्र वाडीकर, प्रवीण काळे व इतर वाहन, चालक मालक तंत्रज्ञ |
COMMENTS