अत्यंत दुःखदायक घटना अचवला तालुका देवनी येथील रहिवासी वसंतराव गोविंदराव शिंदे यांचे दुःखद निधन आज दिनांक 25 रोजी गुरुवारी उदगीर येथे झाले ...
अत्यंत दुःखदायक घटना अचवला तालुका देवनी येथील रहिवासी वसंतराव गोविंदराव शिंदे यांचे दुःखद निधन आज दिनांक 25 रोजी गुरुवारी उदगीर येथे झाले त्यांचा अंत्यविधी उद्या अचवला येथे ठीक सव्वीस तारखेला सकाळी दहा वाजता करण्याचं ठरलेलं आहे वसंतराव शिंदे हे गावांमध्ये तात्या म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी आपला बरसा सेवाकाळ उदगीर येथील खरेदी विक्री संघामध्ये सेवा केली होती काही काळानंतर ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते सध्या ते अल्पशा आजाराने आजारी होते आज त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पाठीमागे पत्नी व चार मुली नंदा संगीता कविता सोनी या चार मुली व जावई नातवंडे व व एक मुलगा प्राध्यापक सचिन शिंदे यांचे ते वडील होत तात्यांना ग्लोबल मराठवाडा च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो व या दुःखद प्रसंगातून बाहेर पडण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो हीच सदिच्छा


COMMENTS