बीड (प्रतिनिधी) सततच्या छेडछाडीला कंटाळून बंजारा समाजाच्या कु.स्वाती राठोड मुलीने आत्महत्या कोली होती. राहनार ब्रह्मनाथ तांडा तालुका वडवणी जिल्हा बीड येथे स्वाती राठोड हिने विष पिऊन आत्महत्या केली होती, तिला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय समोर उग्र स्वरूपाचे आंदोलन चित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघने केले होते या गंभीर प्रश्नावर घटनेतील आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. छ. शिवाजी महाराज चौक बीड या ठिकाणावरून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मोर्चा काढण्यात आला होता, मोर्चाचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील गेटवर झाले होते नेते मंडळींची आक्रमक भाषने झाली होती यामध्ये, पीडिता ही स्वतःच्या सततच्या छेडछाडीला, त्रासाला कंटाळली होती वतीने स्वतःची जीवन यात्रा संपवण्यासाठी वीष पिऊन आत्महत्या केली होती, या गंभीर स्वरूपाच्या घटनेवरती मध्ये बीड वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे नेते व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मोर्चा न उग्र स्वरूप ची आंदोलन केले गेले होते, स्वाती राठोड या अल्पवईन मुलीने सतत च्या छेडछाडीला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली होती, सदर प्रकरणात व्यवस्थितपणे चौकशी करून मुख्य आरोपी शोध घेऊन योग्य पद्धतीने तात्काळ गुन्हा नोंद करावा या साठी सहभागी आंदोलन कर्तयावर
सदर प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ( २०१९) मध्ये पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केला होता. आज या प्रकरणातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बीड जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, यामध्ये वंचित बहुजन आघाडी चे ज्येष्ठ नेते प्रा.विष्णु जाधव, अरूण जाधव,बबन वडमारे, डॉ.नितिन सोनवणे, ईजि.विष्णु देवकाते,अभय मगरे, ज्ञानेश्वर कवठेकर पाटील, राजेंद्र पाटोळे यांचा जामीन मांडण्यात आला होता तो जामीन मंजूर झाला याची सर्व कायदेशीर कामकाज मुख्य भुमिका ॲड.सुरेश साळवे, तर त्यांना सहकार्य ॲड.सुधिर माने साथ दिली.या जमिन साठी विशेष असे सहकार्य वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे (पाटील), महिला आघाडीच्या नेत्या पुष्पाताई तुरुकमरे, प्रा.लक्ष्मण तुरूकमाने, बालाजी जगतकर, मिलिंद वाघमारे , आदी उपस्थित होते.

COMMENTS