माजलगाव शहर पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या मोटारसायकल ज्याची असतील त्यांनी कागद पत्र दाखवून घेऊन जावे - पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांचे आव्हान

माजलगाव प्रतिनिधी       शहर पोलीस ठाण्यात अंतर्गत मोटारसायकल तपासणी मोहीम चालू केली असता त्यात काही मोटारसायकल चे पेपर नसल्यामुळे ती व्यक्ती...


माजलगाव प्रतिनिधी

      शहर पोलीस ठाण्यात अंतर्गत मोटारसायकल तपासणी मोहीम चालू केली असता त्यात काही मोटारसायकल चे पेपर नसल्यामुळे ती व्यक्ती मोटारसायकल घेऊन जाण्यास परत आलेच नाहीत अशा मोटारसायकल मालकाने 

माजलगाव शहर पोलीस ठाण्यात पेपर दाखवून आपली मोटारसायकल घेऊन जाण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी केले आहे. जर पेपर घेऊन मोटारसायकल सोडवण्यास कोणी आले नाही तर सर्व मोटारसायकल लिलाव करण्यासाठी मुख्य कार्यालय बीड येथे जमा करण्यात येतील याची नोंद घ्यावी ज्यांच्या मोटारसायकल असतील त्यांच्य मोटारसायकल चे नंबर हीरो होंडा फॅशन एमएच 20 - 3831, हीरो होंडा स्प्लेंडर एमएच 22 जे 9502, हीरो होंडा स्प्लेंडर एमएच 23 जे 6991, हीरो होंडा अवीचर एमएच 23 एइ 6837, हीरो होंडा स्प्लेंडर एमएच 22 के 2359, हीरो होंडा स्प्लेंडर एमएच 44 ए 4216, सीबीझेड एमएच 23 बी 3315, बजाज बॉक्सर एमएच 17 ए क्यू 7457, हीरो होंडा स्प्लेंडर एमएच 23 ए 6969, बजाज डिस्कवर एमएच 44 ए एन 4953, हीरो होंडा स्प्लेंडर एमएच 44 एफ 8616, टीव्हीएस आपाची एम एच 24 ए 5488, अशा अनेक मोटरसायकल माजलगाव शहर पोलीस ठाण्यात जप्त केल्या आहेत ज्यांच्या मोटरसायकल असतील त्यांनी मोटरसायकल चे मूळ पेपर घेऊन शहर ठाण्यात दाखवून त्यांनी स्वतःची मोटरसायकल असेल त्यांनी घेऊन जावे असे आव्हान पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी केले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel