नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
नायगांव तालुक्यातिल बरबडा सर्कलमधिल अंतरगाव येथिल मिराबाई गोविंदराव शिंदे यांच्या शेतातिल गट नं 87 मधिल एक हेक्टर तिस आर या क्षेत्रातिल ऊस जळुण राख झाला आहे आग लागण्याचे कारण शेताभोवती व शेतातिल विधुत वितरणच्या लोंबलेल्या तारामुळे शाॅट सर्किट होउन या शेतकरी महिलेचा ऊस जळाला आसल्यामुळे लाखो रु.चे नुकसान त्या शेतकरी महिलेचे झले आहे त्यामुळे शेतकर्यावर उपासमारीची वेळ त्या शेतकरी महिलेवर आली आहे तरी नायगावचे तहसिलदार यांनी याकडे लक्ष देउन त्या जळालेल्या ऊसाचा पंचनामा करुन त्या शेतकरी महिलेला विधुत वितरण कंपनीकडुण नुकसान भरपाई मिळवुन देउन सबंधित गलत्थान कारभार करणार्या लाॅईनमेण , हेल्पर , शाखा अभियता यांच्यावर गुन्हा दाखल करावा कारण त्यांच्याकडे वारंवार चेकरा मारुण सुद्धा त्या विधुत वितरणच्या शाखा अभियंत्याने व त्याच्या लाईनमेणने त्या लोंब काळणार्या तारा दुरुस्त केल्या नाहीत म्हणुन त्यांच्या हालगर्जी पणा मुळे त्या शेतकरी महिलेला आपल्या लेकराप्रमाणे संगोपन केलेल्या ऊसाच्या पिकाला गमवाव लागलं व लाखो रु.च्या नुकसानिला समोर जाव लागत आहे आदोगरच कोरोणा, लंपी आजार , ओला दुष्काळ ,अवकाळी पावसाचा फटका त्या विद्युत वितरण कंपनीचा हलगर्जीपणा , व पिकाला मिळत नसलेला भाव या मुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे तरी न्याय न मिळाल्यास सनदशिल मार्गाने लढा चालुच ठेवणार आसल्याचे त्या महिलेणे आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना भावना व्यक्त केल्या.

COMMENTS