नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव शहरात बिना मास्क फिरणाऱ्या वर दंडात्मक कारवाई आकरा हजार रुपये दंड वसूल नगरपंचायत नायगांव तर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली
प्रति रुग्ण संख्या लक्षात घेता नायगांव शहरात प्रतिबंधात्मक उपाय योजनेची अंमलबजावणी जस्ट रस्त्यावर फिरणाऱ्या वर दंडात्मक कार्यवाही अशा लोकांकडून रुपये 11 हजार दंड वसूल करण्यात आला आहे कार्यवाही करण्यासाठी मुख्याधिकारी श्री नंदकिशोर भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली उपहारगृहे मंगल कार्यालय कोचिंग क्लासेसच्या योग्य ती खबरदारी घेण्यासाठी या नियमांचे उल्लंघन केल्यास विचार व्यवस्थापन कार्य अंतर्गत दंडात्मक कार्यवाही करण्यात आले आहे तरी दिनांक 19 व 20 फेब्रुवारी रोजी शहरातील शिवाजी चौक हेडगेवार चौक बसवेश्वर चौक शहरातील विना मास्क फिरणाऱ्या कडून दंड वसूल करून घेण्यात आलेला आहे शहरातील सर्व नागरिकांनी तोंडाला मास्क घालूनच बाहेर पडावे असे आवाहन नगरपंचायत चे मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर यांनी केले.

COMMENTS