धर्माबाद (अहमद लड्डा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत मुख्याध्यापक मारोती कागेरू यांच्या हस्ते ध्वजारोहण करून 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. तत्पूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती मीना रवी वावळे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष लक्ष्मण पांचाळ, सदस्य सौ. लक्ष्मीबाई उत्तम आंबेवार, पत्रकार भगवान कांबळे यांनी देखील प्रतिमेचे पूजन केले. तत्पूर्वी विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी भारतीय राज्यघटना म्हणजे संविधानाचे सामूहिक वाचन केले. याप्रसंगी तेजस्विनी वाघमारे आणि सुशील सोनकांबळे यांनी भाषण केले. याप्रसंगी विषय शिक्षक नासा येवतीकर, सौ. मनीषा जोशी, सौ. चंदा हमीदसाब सय्यद, श्रीमती सुमित्रा खेडकर, एजाज अहमद सय्यद, माधव हिमगिरे आणि गणेश सिरमेवार यांची उपस्थिती होती. उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
केशव पवार लोहा, तालुक्यातील पोखरी येथे कापसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमली पदार्थविरोधी पथक आ...
-
यंदा आपल्या वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असलेले प्रा. विश्वास वसेकर हे समकालातील एक महत्त्वाचे ललितलेखक, कवी, संपादक, समीक्षक आणि अनुवादक आहे...
-
श्री आनंद दत्तधाम आश्रमात मुस्लिम बांधवांनी घेतला महाप्रसादाचा लाभ श्रीक्षेत्र माहूर माहूर गडावरील श्री आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधीश राष्...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
केशव पवार लोहा, तालुक्यातील पोखरी येथे कापसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमली पदार्थविरोधी पथक आ...
-
यंदा आपल्या वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असलेले प्रा. विश्वास वसेकर हे समकालातील एक महत्त्वाचे ललितलेखक, कवी, संपादक, समीक्षक आणि अनुवादक आहे...
-
श्री आनंद दत्तधाम आश्रमात मुस्लिम बांधवांनी घेतला महाप्रसादाचा लाभ श्रीक्षेत्र माहूर माहूर गडावरील श्री आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधीश राष्...
-
(विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना मिळणार नवे व्यासपीठ; विविध डिजिटल प्रकल्पांचे सादरीकरण) नांदेड :(दि.१५ सप्टेंबर २०२६) ...
-
नांदेडमध्ये शेतकरी आक्रमक; कागदी पाहणी अन् कोरड्या बैठका बंद करून थेट मदत देण्याची मागणी अर्धापूर/नांदेड : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावस...

COMMENTS