उदगीर पत्रकार संघाच्या वतीने प्रा. सुरेश पुरी तर ज्योतिराम पांढरपोटे यांना पुरस्कार जाहीर


माजलगाव/प्रतिनिधी

       उदगीर पत्रकार संघाच्या वतीने सन 2019 - 2020 चे मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद चे व्रतपत्रविद्या व जनसंवाद माजी विभाग प्रमुख प्रा सुरेश पुरी यांना जीवनगौरव तर माजलगाव चे दै आदर्श गावकारीचे तालुका प्रतिनिधी ज्योतिराम पांढरपोटे यांना शोध वार्ता पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल माजलगाव तालुक्यातील दै रणझुंजार चे तालुका प्रतिनिधी भास्कर गिरी, उमेश जेथलिया, वैजनाथ घायतिडक, सुदर्शन स्वामी, विष्णू उगले, विजय मस्के, रामकीसन कर्डीले, संतोष रासवे, वाजेद पठाण, बाळासाहेब आडागळे, अमर साळवे आदी सह माजलगाव तालुक्यातील पत्रकारांने अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या