माजलगाव प्रतिनिधी
:- माजलगाव येथील श्री संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल माजलगाव आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व भव्य कीर्तन महोत्सव चालू असून आज दिनांक 08/01/2021 वार शुक्रवार रोजी श्री संत ज्ञानदेव संगीत विद्यालयाचे अध्यक्ष श्री ह भ प शिवाजी महाराज गडदे गुरुजी यांचे सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये काल्याचे किर्तन होणार आहे तसेच या श्रीमंद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व भव्य कीर्तन महोत्सव प्रसंगी श्रीमद् भागवत कथा प्रवक्त्या श्री ह भ प अंकिता दीदी माने पारनेरकर यांच्या अमृततुल्य वाणीतुन संपन्न झाली त्यांना साथ संगत श्री ह भ प दत्ता महाराज सोनवणे संगीताताई कोरडे तबलावादक गोविंद महाराज काळे तसेच या कीर्तन महोत्सव प्रसंगी कीर्तनकार श्री ह भ प राधाताई सानप श्री ह भ प भागवताचार्य हरिदास महाराज पोळ श्री ह भ प परम पूज्य गुरुवर्य तुकाराम महाराज शास्त्री श्री ह भ प विनोदाचार्य पांडुरंग महाराज उगले श्री ह भ प एकनाथ महाराज माने श्री ह भ प विनोदाचार्य प्रकाश महाराज साठे श्री ह भ प शिवानंद महाराज शास्त्री पैठण तसेच या उत्सव प्रसंगी उपस्थित कीर्तनकार कालिदास महाराज नाईक नवरे परमेश्वर जी महाराज कुरे महारुद्र महाराज पवार अशोक महाराज घुले आदिनाथ महाराज कुंडकर शास्त्री धनंजय महाराज शिंदे सचिन महाराज कास्ट विश्वंभर महाराज शिंदे वैभव महाराज कुंडकर विशेष उपस्थिती श्री तुकाराम बापु येवले बबनराव सर्वदे श्री जगन्नाथ शेठ शिंदे अशोकरावजी सोळंके श्री अनंत शेंडगे श्री बालासाहेब फपाळ पत्रकार श्री नानासाहेब घोडके श्री बाळासाहेब नाना ताकट श्री साहेबराव नाना सर्वदे श्री बाळासाहेब नाईकवाडे श्री बालाजी लक्ष्मण कोल्हे श्री सुनील दादा राऊत श्री बाबासाहेब होके पाटील गायनाचार्य भजन सम्राट रुस्तुम महाराज डाके तुकाराम नाना सोळंके अशोक देव कुलकर्णी बळीराम महाराज थोरात रमेश महाराज कोरडे गोविंद महाराज नाथा महाराज जाधव रोजी महाराज कुंडकर नंदू भाऊ महाराज पवार विष्णु महाराज शेंडगे महाराज शेंडगे गोविंद महाराज शेंडगे राजू महाराज तिडके महादेव महाराज मोरे हनुमान महाराज गवळी शंकर महाराज शिंदे आप्पासाहेब महाराज मृदंगाचार्य श्री ह भ प मृदंग अलंकार भरतजी महाराज पठाडे ज्ञानेश्वर महाराज जाधव बाजीराव महाराज काळे श्याम महाराज श्रावणी दौलत महाराज वगैरे बाळू महाराज पंचाळ रघुनाथ महाराज माने छत्रगुन महाराज पठाडे गणेश महाराज कैलास महाराज माने सुभाष महाराज करे तसेच या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व भव्य कीर्तन महोत्सव प्रसंगी नवनाथ साऊंड सर्व्हिस पिंपळगाव श्री बालासाहेब महाराज पांचाळ मोगरेकर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे

COMMENTS