धर्माबाद (अहमद लड्डा) श्री ज्ञानसरस्वती दिनदर्शिकाचे प्रकाशन लिखित प्रशांत जोशी,धर्माबाद ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष प्रदीप मनूरकर यांच्या हस्त...
धर्माबाद (अहमद लड्डा) श्री ज्ञानसरस्वती दिनदर्शिकाचे प्रकाशन लिखित प्रशांत जोशी,धर्माबाद ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष प्रदीप मनूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथील श्रीश्रीश्री
पद्मालय वास्तु ज्योतिषषालय श्री ज्ञानसरस्वती महाकाल पंचागकर्ता ब्रम्हश्री प्रशांत जोशी सिध्दाती
यानी तयार केलेले तीर्थक्षेत्र बासर येथील श्री ज्ञानसरस्वती देवस्थान मंदीरात दरवर्षी उत्सव, दैनंदिन कार्यक्रमाची रुपरेखा उल्लेख करण्यात आले.
याप्रसंगी धर्माबाद ब्राह्मण सभेचे सचिव मनोज संगमकर, बालाजी संगमकर, राजेश्वर देशपांडे, प्रसिद्धी प्रमुख महेश जोशी व निझामाबाद येथून आलेले किशन शास्त्री आणि सुनिल चिंनापूरकर यांची उपस्थित होती.

COMMENTS