*हात पाय गाळून जमनार नाही भविष्य काळ बदलत असतो-माजी पालकमंत्री जयदत्त अण्णा क्षिरसागर.*
*विकास कामांची गंगा केज तालुक्यात आणली तर शेतकरी आनंदी होतील-ह,भ,प महादेव महाराज चाकरवाडीकर.*
*अनंत जाधव/मस्साजोग*
*केज तालुक्यातील पिसेगाव* *रोडवर दिनांक १०जानेवारी रविवार रोजी १२ वाजता केशर मिल्क ऑड प्रोडक्ट्स प्रोडसर कंपनी लिमिटेड संचलित दुध संकलन व शीतकरण केंद्रचा* उद्घाटन सोहळा ह,भ,प महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी , पालकमंत्री जयदत्त अण्णा क्षिरसागर यांनी बोलत असताना म्हणाले हात पाय गाळून जमनार नाही भविष्य काळ बदलत असतो असे प्रतिपादन माजी पालकमंत्री जयदत्त अण्णा क्षिरसागर यांनी केले ,ह,भ,प महादेव महाराज चाकरवाडीकर हे बोलताना म्हणाले की *विकास कामांची गंगा केज तालुक्यात आणली तर शेतकरी आनंदी होतील असे प्रतिपादन ह,भ,प महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी केले यावेळी उपस्थित रमेशराव आडसकर, केज तालुक्याचा विकास का खुंटला गेली 47 वर्षे तालुका राखीव आहे त्यामुळे विकासाची गंगा आणण्यास कोणीही पुढारी पुढे येत नाही पण जयदत्त आण्णा क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांसाठी विचार करून हे दूध संकलन चालू केले आनंदाची बाब आहे पूर्वी कै.काकू व कै.बाबुराव आडसकर यांनी या तालुक्यासाठी शेतकऱ्यांसाठी खूप कामे केली सुरेश तात्या पाटील यांनी जगतांना दोन्ही वेळेस दूध घेण्याची विनंती केली यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही प्रत्येक शेतकऱ्याकडे फ्रीज असते असे नाही या कार्यक्रमास सर्व पक्षीय नेते जुने माजी माजी पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषद सदस्य संतोषजी हांगे, गिरीशजी देशपांडे,विक्रम बप्पा मुंडे, रमाकांत मुंडे, मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, मनसेचे तालुकाध्यक्ष केदार, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख अभिजीत घाटूळ, महाराणा घोळवे, अशोकराव देशमुख, नानासाहेब काकडे, विलास बडगे, नगराध्यक्ष आदित्य पाटील,भाई मोहन गुंड , पशुपतीनाथ दांगट, माजी पंचायत समिती सदस्य सहदेवजी घाटूळ, भिमराव गायकवाड, सुधाकर सोनवणे, जालिंदर सोनवणे, सुनिल शिंदे सर , विकास बनसोडे सर, गलांडे सर,पाळवदे सर,गाठाडे सर, राहुल सोनवणे, रामहरी गदळे, बालासाहेब गोडतोले, इत्यादि व केज तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या , पदाधिकारी ,शिक्षक वृंदाच्या उपस्थितीत केज तालुक्यातील पिसेगाव रोडवरील दुध संकलन व शीतकरण केंद्रचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.


COMMENTS