नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) कुंटूर येथील रमाबाई आंबेडकर महिला बचत गट ,व पंचशील महिला बचत गट, भिमाई महिला बचत गट ,या गटाच्या वत...
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
कुंटूर येथील रमाबाई आंबेडकर महिला बचत गट ,व पंचशील महिला बचत गट, भिमाई महिला बचत गट ,या गटाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी रमाबाई आंबेडकर गटाच्या अध्यक्षा रेखा बाई कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले व त्यांच्या कार्याची माहिती,देऊन सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी सर्वांना प्रेरणा व त्यांच्या कार्याची माहिती दिली यावेळी रमाबाई आंबेडकर गटाचे अध्यक्ष रेखाबाई कांबळे, मोहनाबाई हनवटे ,जयोती हनुमंते ,छाया हनुमंते सुरेखा सर्जे ,सुगंधाबाई जोंधळे ,शशिकला हनुमंते सारजाबाई कदम ,शोभाबाई कदम बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

COMMENTS