जनसंपर्क कक्ष ( मुख्यमंत्री सचिवालय) जळगाव जिल्ह्यातील हतनूर, शेळगाव, वरणगाव तळवेल या 3 प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता • धरण पुनर्स्...
जनसंपर्क कक्ष ( मुख्यमंत्री सचिवालय)
जळगाव जिल्ह्यातील हतनूर, शेळगाव, वरणगाव तळवेल या 3 प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता• धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा-2 व 3 अंतर्गत समाविष्ट प्रकल्पांच्या कामांना प्रशासकीय मान्यता आणि निविदा प्रक्रियेस मान्यता
• बाल न्याय मंडळाच्या बैठक व प्रवास भत्ता वाढ करणे व बालगृह/निरीक्षण गृह, खुले निवारागृह आणि विशेष दत्तक संस्थेतील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ
• महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करणे व कार्यपध्दतीसाठी मार्गदर्शक सूचना व मॉडेल विधेयकास मान्यता
उस्मानाबाद येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न 430 खाटांचे रुग्णालय निर्माण करणे
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनियम 1998 मध्ये सुधारणा

COMMENTS