आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे कि रास्त भाव धान्य दुकानदार संघटना नांदेड उत्तर चे तालुकाध्यक्ष बालाजी पुरभाजी सुर्यवंशी यांच्या आई क...
आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे कि रास्त भाव धान्य दुकानदार संघटना नांदेड उत्तर चे तालुकाध्यक्ष बालाजी पुरभाजी सुर्यवंशी यांच्या आई कै.सरस्वतीबाई पुरभाजी सुर्यवंशी यांचे दु:खद निधन झाले आहे.त्यांचा अंतिम संस्कार दि.१३/०१/२०२१ रोजी दुपारी १:०० वाजत तळणी येथे करण्यात येणार आहे.

COMMENTS