केज- (प्रतिनिधी ) केज येथील श्री छञपती राजर्षी शाहु बँक शाखा केज येथे प्रजासत्ताक दिन उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला.
शाहु बँकेचे स्थानिक सल्लागार श्री रामचंद्र आनेराव यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन केला . त्यानंतर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शाहु बँकेचे स्थानिक सल्लागार हनुमंत भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले .यावेळी केज शहरातील व्यापारी बापुराव शिंगण, रोटरी क्लब आॕफ इंडीया केजचे अध्यक्ष अरुणराव अंजान, डाॕ.प्रविण पैठणकर , अॕड.वसंतराव चिंचोलीकर,शाहु बँकेचे शाखा व्यवस्थापक दत्ताञय भगत, व कर्मचारी दांड श्रीकिसन, मच्छींद्र खंडागळे,झाडे मॕडम, शरद गंगणे, गणपती तपसे,संदीप पवार,तपसे प्रदीप प्रमोद कदम,भारत शिंदे तसेच बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS