केज :प्रतिनिधी .२६ केज तालुक्यातील मौजे: जिवाची वाडी येथील विविध शासकिय कार्यालयात२६ जानेवारी २०२१ रोजी ७२वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालय जिवाची वाडी ध्वजारोहण ग्रामविकास आधिकारी, श्री. गोंदावले के.डी. यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जिवाची वाडी ध्वजा रोहण संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आला . युनानी दवाखाना, जिवाची वाडी येथील ध्वजारोहण भिकाराम सारूक यांच्या हस्ते करण्यात आले.पशुवैध्यकिय दवाखाना, जिवाची वाडी ध्वजारोहन सरपंच, कुसूम कुटे यांच्या हस्ते करण्यात आला. कै. श्रीरंगदासजी भुतडा सार्वजनिक ग्रामिण वाचनालय, जिवाची वाडी ध्वजारोहन भिकाराम सारूक यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास ग्रंथपाल सुभाष सारूक, सरपंच कुसूम कुटे, मुख्याधापक रमेश चौर, ए एम एन श्रीमती डोळे , ए एम एन श्रीमती सुरेखा सानप , परिवेक्षिका श्रीमती मनिषा बांगर , आशावर्क श्रीमती उषाबाई चौरे , आशाबाई चौरे , मदणीस पद्मीन सारूक , सेविका शोभाताई चौरे इत्यादी उपस्थित होते

COMMENTS