नायगांव प्रतिनिधी नायगांव तालुक्यातील सातेगांव येथील जेष्ठ नागरिक गणपत सटवाजी गायकवाड यांचे 80 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन. त्यांचा अत्...
नायगांव प्रतिनिधी
नायगांव तालुक्यातील सातेगांव येथील जेष्ठ नागरिक गणपत सटवाजी गायकवाड यांचे 80 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन. त्यांचा अत्यंविधी 25 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता सातेगाव येथे होणार आहे.
तालुक्यातील सातेगांव येथील जेष्ठ नागरिक गणपत सटवाजी गायकवाड (वय 80) हे अल्पशा आजाराने त्रस्त होते. 24 डिसेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे . 25 डिसेंबर रोजी सातेगांव येथे दुपारी 12 वाजता अत्यंसंस्कार होणार आहे . त्यांच्या पाश्चात मुलगा, सुन , नातवंडे असा मोठा परिवार आहे .

COMMENTS