मस्साजोग प्रतिनिधी -* केज तालुक्यातील मस्साजोग येथील बौद्ध विहार व वात्सल्य क्लिनीक येथे ग्रामस्थांच्या वतीने ६४व्या महापरिनिर्वाण दिना नि...
मस्साजोग प्रतिनिधी -* केज तालुक्यातील मस्साजोग येथील बौद्ध विहार व वात्सल्य क्लिनीक येथे ग्रामस्थांच्या वतीने ६४व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले व बौध्द वंदना घेऊन महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित विजय सोनवणे, श्रीकांत सोनवणे, संघपाल सोनवणे, अमोल पोपळे, राजेंद्र पोपळे, स्वप्नील कदम, डॉ धम्मपाल रोडे, विकास रोडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख अभिजित घाटूळ,मनोज सोनवणे, पञकार अनंत जाधव इत्यादीच्या व ग्रामस्थाच्या उपस्थितीत मस्साजोग येथे विविध ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

COMMENTS