प्रतिनिधी (सोनपेठ) -भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयु अविनाश सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध महासभा शाखा विटा (खु)ता सोनपेठ जि परभणी येथे बोधिसत्व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प आणि पुष्पहार अर्पण करून सामुदायिक त्रिसरण पंचशील गृहन केले. कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे मराठवाडा अध्यक्ष आयु सचिन रणखांबे, बीड जिल्हा कोषाध्यक्ष आयु हणुमंत बनसोडे आणि सोनपेठ तालुका अध्यक्ष अरूण तुपसमुंद्रे हे उपस्थित होते.हणुमंत बनसोडे आणि सचिन रणखांबे यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अनमोल असे मार्गदर्शन केले. महापरिनिर्वाण दिनी उपस्थित बौद्ध बांधवांना भारतीय बौद्ध महासभेचे सचिन रणखांबे आणि हनुमंत बनसोडे यांच्या हस्ते धम्म दीक्षा प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. .कार्यक्रमास प्रा सतिश तुपसमुद्रे ,कारभारी तुपसमुद्रे ,बंडू तुपसमुद्रे ,ईश्वर तुपसमुद्रे, मच्छिंद्र ढवळे, किरण ढवळे, जयाकाकु तुपसमुद्रे, सिता तुपसमुद्रे, जाईबाई तुपसमुद्रे ,मीनाताई तुपसमुद्रे आदी महिला पुरूष बालक बालीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ परीक्षेदरम्यान घडलेल्या पेपर फुटी प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ परीक्षेदरम्यान घडलेल्या पेपर फुटी प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका...
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
रामायणाचार्य हभप नामदेव महाराज लबडे यांचे प्रतिपादन..... ईज्जतगाव येथील भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाची काल्याच्या कीर्तनाने सांगता..... नरे...

COMMENTS