युनेस्को आणि वार्की फाऊंडेशनचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा मुख्यमंत्री उद...
 |
युनेस्को आणि वार्की फाऊंडेशनचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या आई श्रीमती पार्वती, वडील श्री. महादेव डिसले यांचाही सत्कार करण्यात आला.
|
COMMENTS