श्रीमती ताराबाई गजाननराव मोगरेकर यांचे दुखःद निधन. केज (प्रतिनिधी ) केज येथील श्रीमती ताराबाई गजाननराव मोगरेकर यांचे शनिवारी सकाळी आजाराने...
श्रीमती ताराबाई गजाननराव मोगरेकर यांचे दुखःद निधन.
केज (प्रतिनिधी ) केज येथील श्रीमती ताराबाई गजाननराव मोगरेकर यांचे शनिवारी सकाळी आजाराने दुखःद निधन झाले मृत्युसमयी त्यांचे वय ८० वर्षे होते.
केज येथील साप्ताहीक केज परिसरचे संपादक सतीश केजकर यांच्या त्या सासुबाई होत्या . अत्यंत मितभाषी असलेल्या ताराकाकु या मोगरेकर परिवारातील जेष्ठ व्यक्ती होत्या हसतमुख चेहरा व सर्वांंप्रती जिव्हाळा या गुणांमुळे त्या सर्वपरीचीत होत्या .त्यांच्या अकाली जाण्यामुळे मोगरेकर परिवारावर शोककळा पसरली आहे .
त्यांच्या मागे दोन मुले, चार मुली ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या दुखाःत आपला पुर्ण परिवार सहभागी आहे .

COMMENTS