धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परम पूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले...
धर्माबाद (अहमद लड्डा)
धर्माबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परम पूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. ह्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र शेट्टी,राष्ट्रवादी युवा कॉंग्रेस चे जिल्हा संघटक पंडित पाटील जाधव,रा.कॉ. सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.सुधीर येलमे,रा.यु.काँ. चे तालुकाध्यक्ष हणमंत पा. जगदंबे,रा.काँ विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष नागेन्द्र पा. चोळाखेकर, सय्यद समीर,नागसेन लोखंडे आणिपत्रकार राजेश सोनकांबळे छायाचित्रात दिसत आहे.

COMMENTS