धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद मध्ये 64 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यानां आदरांजली देते वेळेस एडव्होकेट ज...
धर्माबाद (अहमद लड्डा)
धर्माबाद मध्ये 64 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यानां आदरांजली देते वेळेस एडव्होकेट जी एम सोनटक्के, समाज सेवक शंकर धनकवार,श्रीकांत वाघमारे, पत्रकार अहमद लड्डा आणि संजय उमड़े सर छायाचित्रात दिसत आहेत। ह्यावेळी वरील सर्व मान्यवरानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ह्या कार्यक्रमास अनेक उपासक व उपासिका उपस्थित होते.

COMMENTS