मस्साजोग प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील वडवणी येथील जय हिंद मिल्ट्री फाऊंडेशन कॅम्पचा विद्यार्थी व केज तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी आकाश महा...
मस्साजोग प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील वडवणी येथील जय हिंद मिल्ट्री फाऊंडेशन कॅम्पचा विद्यार्थी व केज तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी आकाश महादेव भांगे यांची बीड येथे फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या लष्कर सैन्य भरती मध्ये निवड झाल्याबद्दल मस्साजोग येथील पत्रकार अनंत जाधव, माजी पंचायत समिती सदस्य सहदेवजी घाटूळ, पंजाबराजे देशमुख, ग्रामपंचायत सदस्य संदीप भैय्या देशमुख, अण्णासाहेब शिंदे, विकास घाटूळ, दशरथ मोहीते,सागर तांदळे,संघपाल सोनवणे,प्रविण देशमुख, युवराज गायकवाड,स्वप्नील कदम , डॉ. सुरेश सावंत इत्यादींच्या हस्ते आकाश महादेव भांगे यांचा शालश्रिफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व मस्साजोग येथे सत्कार सोहळा संपन्न झाला.

COMMENTS