![]() |
| अभिजात कलावंत सुनील बागुल यांना केंद्रीय फॅलोशिफ भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर |
मुंबई
नवी दिल्ली भारतीय दलित साहित्य अकादमी संघटनेचा सर्वोच्च फँलोशिफ पुरस्कार भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती पुरस्कार मुंबई समाजसेवक, सिनेनाट्य आणि दूरदर्शन सिरियल अभिजात अभिनय कलावंत समाजसेवक सुनील बागुल यांना पंचवीस डिंसेबंर नवी दिल्लीत प्रदान करण्यात येणार आहे.
असे अकादमी अध्यक्ष डॉ. एस.पी सुमनाक्षर यांनी घोषित केले आहे.
सुनील बागुल यांनी मुंबई दूरदर्शनच्या संत गाडगेबाबा मालिकेत प्रमुख भूमिकेत आणि गाजलेल्या मराठी कृष्ण मालिकेत त्यांनी कृष्णदेवाची भूमिकेत चमकले आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेवेत गुणवंत कामगार ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी वाटचालीत सक्रिय आहेत.विमा कामगार सहकारी बँक संचालक, महाराष्ट्र मंडळ सक्रिय पदाधिकारी आणि् सामाजिक कार्यकर्ते,
कामगार रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी मराठी नाट्य, लोककला रंगभूमी कलावंत अनेक संस्था संघटनेचा सम्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहे.
रंगभूमी, दूरदर्शन अभिनय कलावंत, समाजसेवक, सुनील बागुल (मुंबई) यांना केंद्रीय स्तरावरिल भारतीय दलित साहित्य अकादमी या शासनमान्य संस्थेच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती पुरस्कार आणि फँलोशिफ प्रदान करण्यात येणार आहे.

COMMENTS