* केज प्रतिनिधी केज तालुक्यातील विडा येथे स्वामी विवेकानंद पशुधन पर्यवेक्षक विद्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात शिवरामपुरी मठसंस्थानचे ...
*
केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील विडा येथे स्वामी विवेकानंद पशुधन पर्यवेक्षक विद्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात शिवरामपुरी मठसंस्थानचे मठाधिपती महंत ह.भ.प.श्रीराम महाराज विडेकर यांच्या प्रमुख उपस्थिती खाली संपन्न झाले.
सर्वसामान्य कुटुंबातील तरुण युवक सुहास पवार यांनी विड्याच्या वैभवात भर टाकली. या वेळी
कार्यक्रमाला धैर्यशील देशमुख, उपसरपंच बापुराव देशमुख, धनराज पवार,अंकुश कलाने, रुषिकेश पटाईत, श्यामसुंदर गायकवाड,सुनील पटाईत, दादा पटाईत,आकाश कदम,उपस्थित होते.
COMMENTS