लातूर : जिल्ह्यात आज 91 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली असून आजचे मृत्यू 00 एकूण मृत्यू 643 आजपर्यंतचे बाधित रुग्ण 21571 उपचाराने बरे...
लातूर :
जिल्ह्यात आज 91 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली असून
आजचे मृत्यू 00
एकूण मृत्यू 643
आजपर्यंतचे बाधित रुग्ण 21571
उपचाराने बरे झालेले रुग्ण 20591
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण 337
कालच्या तुलनेमध्ये आज पंचवीस रुग्णांची भर पडलेली आहे. तरी नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज आहे.

COMMENTS