*
*जि.प.सदस्य विजयकांत मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त विडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न ..!*
केज ! प्रतिनिधी
*विडा गटाचे जि.प.सदस्य विजयकांत मुंडे जनतेच्या हितासाठी काम करतात त्यामुळे त्यांच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आसल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते नंदकीशोर मुंदडा यांनी विडा केले*
विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांच्या वाढदिवसानिमिने विडा येथे शुक्रवारी दु.11 वा.NEET परिक्षेत ऊतीर्ण झालेले विद्यार्थी व नुकतेच शासकीय सेवेत रूजू झालेल्या युवकांचा व त्यांच्या पालकांचा विशेष गुणगौरव भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते नंदकीशोर (काकाजी) मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.प्रसंगी तालुकाध्यक्ष भगवान केदार,वैद्यकीय आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डाॅ.वसुदेव नेहरकर,तालुकाध्यक्ष डाॅ.ढाकणे साहेब,विडा शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष धैर्यशील देशमुख,मा.पं.सदस्य अशोक चाळक,विड्याचे सरपंच भैरवनाथ काळे,उपसरपंच बापुराव देशमुख,ग्रा.पं.सदस्य अशोक वाघमारे, देवगावचे उपसरपंच अतुल (दादा) मुंडे,लिंबाच्यावाडीचे सरपंच सुभाष हाराळे,दहीफळचे उपसरपंच बालासाहेब मोराळे,घाटेवाडीचे सरपंच अशोक गायकवाड,सासुर्याचे मा.सरपंच रवी नांदे,नांदे गुरूजी,पी.डी.मुरकुटे,युवा नेते सुरज पटाईत,अंकुश कलाणे,आर.के.ग्रुप केजचे सय्यद साजेद,अमर पाटील,शिवाजी पाटील,बालुप्रसाद भुतडा,दत्ता गिते,बाजीराव कोरडे,प्रकाश रोमण,बाबासाहेब मुळे,राणु पवार,अंकुश जोगदंड,संतोष चाळक,बारीक भोसले,चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS