अनंत जाधव/मस्साजोग रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ पद्मश्री डॉ तात्याराव लहाने साहेब यांनी अंबाज...
अनंत जाधव/मस्साजोग
रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ पद्मश्री डॉ तात्याराव लहाने साहेब यांनी अंबाजोगाई वरून मुंबई कडे जात असताना मस्साजोग येथील जगदंबा टी हाऊस येथे थांबले असता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेल्या पोह्यांचा स्वाद घेतला व मस्साजोग येथील सायं दैनिक रिपोर्टरचे पत्रकार सतिश जाधव व दिलीप वाघमारे यांची नेत्र तपासणी करण्यात आली व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ पद्मश्री डॉ तात्याराव लहाने साहेब यांचा सत्कार जगदंबा टी हाऊसचे मालक परसुराम नागिशे, पत्रकार सतिश जाधव , गणेश कोकाटे, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी खंडू नागिशे , इम्रान शेख,कृष्णा नागिशे, स्वप्नील जाधव , राहुल जाधव इत्यादी उपस्थित होते.
COMMENTS