नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार) कुटुंर येथे रामायण रचनाकार महर्षी वाल्मिकी यांची जयंती सर्व समाज बांधवा तर्फे उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक गंगाधर पुठ्ठेवाड यांच्या हस्ते आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजा करण्यात आलीतर समाजाचे ज्येष्ठ नागरिक देवराव पुठ्ठेवाड,रघुनाथ पुठ्ठेवाड, रामा पुठ्ठेवाड, उपस्थित होते तर कार्यक्रमाला समाजातील युवा कार्यकर्ते पत्रकार पवनकुमार पुठ्ठेवाड, तुकाराम पुठ्ठेवाड, माधव रेनेवाड, हानमंत पुठ्ठेवाड, रुपेश भोजराज गुरुजी, सयदू पुठ्ठे वाड, साहेबराव पुठ्ठेवाड, मोहन पुठ्ठेवाड, बालाजी पुठ्ठेवाड , सतीश पुठ्ठेवाड , शिवलिंग पुठ्ठेवाड, सचिन पुठ्ठेवाड, गणेश पुठ्ठेवाड, पांडूरंग पुठ्ठे वाड ,माधव पुठ्ठेवाड, आनंदा पुठ्ठेवाड, ज्ञानेश्वर पुठ्ठेवाड, शिवाजी पुट्ठेवाड ,शंकर पुठ्ठेवाड ,गजानन पुठ्ठेवाड ,साईनाथ प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार माधव धडेकर,राजेश गाजलवाड कोकलेगावकर, दादाराव आलगुलवाड सांगवीकर, संदीप टेंबरे, साईनाथ यलमलवाड , रोहित,प्रभाकर धनुष्यवाड,रणवीर , वाल्मीक व संपूर्ण समाज बांधव उपस्थित होते.
COMMENTS