बंजारा समाजाचे दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या कुळातील तमाम ‘बंजारा समाजाचे जगत्-धर्मगुरू, महान तपस्वी, किर्तीवंत व बंजारा समाजाचे अखंड बालब्रम्हचारी महान तपयोगी श्री🏳️श्री संत रामराव महाराज’ यांचे मुंबई येथे ३० ऑक्टोबर ‘कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री ११ वाजता ८४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन’. अख्या बंजारा समाजावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे, डॉ.रामराव महाराजांनी जगाचा निरोप घेतला व अनंतात विलीन झाले आणि कलियुगचा देव हरवला आहे असे समजले जात आहे. बंजारा समाजातील शुक्रवार ला पौर्णिमेच्या दिवशी शुक्रतारा निखळला बंजारा समाजात अपार श्रद्धा असून, त्यांच्या पार्थिवावर सोमवारी बंजारा समाजाची ‘काशी’ पोहरादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. डॉ.रामराव महाराज हे १९४८ मध्ये ‘बंजारा काशी पोहरादेवी’ संत सेवालाल महाराज संस्थानच्या गादीवर बसले होते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
श्री संत रामराव महाराज’ यांचे मुंबई येथे ३० ऑक्टोबर ‘कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री ११ वाजता ८४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन’.
बंजारा समाजाचे दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या कुळातील तमाम ‘बंजारा समाजाचे जगत्-धर्मगुरू, महान तपस्वी, किर्तीवंत व बंजारा समाजाचे अखंड...
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
डॉ. नीलिमा गुंडी ह्या कवयित्री, समीक्षक, भाषाअभ्यासक, तसेच बालसाहित्यकार असून त्यांची ३६हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या चार...
-
फादर थॉमस स्टीफन्सपासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यापर्यंतच्या अनेक लेखक-कवींनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. वसई परिसरातील, ख्...
-
माहूर (प्रतिनिधी)एकीकडे प्रशासनाकडून कायद्याचे राज्य असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे माहूर शहरात अवैध मटका, जुगार आणि प्रतिबंधित गुट...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
डॉ. नीलिमा गुंडी ह्या कवयित्री, समीक्षक, भाषाअभ्यासक, तसेच बालसाहित्यकार असून त्यांची ३६हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या चार...
-
फादर थॉमस स्टीफन्सपासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यापर्यंतच्या अनेक लेखक-कवींनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. वसई परिसरातील, ख्...
-
माहूर (प्रतिनिधी)एकीकडे प्रशासनाकडून कायद्याचे राज्य असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे माहूर शहरात अवैध मटका, जुगार आणि प्रतिबंधित गुट...
-
दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी, आमचे स्नेही प्रा. नारायण शिंदे यांचा 'लुटीचा ताळेबंद' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. अवघ्या सहा-सात महिन्यां...
-
नांदेड:शिवसेनेच्या 'मशाल' चिन्हावर निवडून येऊन मतदारांशी आणि पक्षाशी बेइमानी करणारे खासदार हे कोणत्याही 'ऑपरेशन टायगर'चे शिल...
COMMENTS