धर्माबाद (अहमद लड्डा) राजश्रीताई छोटु पाटील सुर्यवंशी बाभळीकर यांच्या जिजामाता महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राला शुक्रवारी मान्य वरांनी सदिच्छा भेट दिली.राजेश्री पाटील सुर्यवंशी बाभळीकर यांनी दसऱ्याच्या शुभमुहुर्ताला सुरु केलेल्या जिजामाता महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राला जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा आरोग्य व अर्थ सभापती पदमारेड्डी सतपलवार यांनी भेट देऊन येथील कार्याचे कौतुक केले.त्यांच्या सोबत पंचायत समीती धर्माबाद B.D.O. श्रिकांत बलदे, शिवसेना तालुका प्रमुख आकाश भाऊ रेड्डी येताळकर आणि जेष्ठ पत्रकार जि.पी.मिसाळे सर. यांची उपस्तिथी होती.. जि.प.उपाध्यक्षा तथा सभापती जि.प.नांदेड.यांके सौ.राजेश्रीताई बाभळीकर व लक्ष्मीताई पेरकावाड यांनी शाल,श्रिफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले. व .B.D.O.श्रीकांत बलदे,आकाश भाऊ रेड्डींचे व कृषिभूषन व्यंकटेश जोशी यांचे स्वागत मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष छोटु पाटील बाभळीकर यांनी शाल श्रिफळ पुष्पहार देऊन स्वागत केले. यावेळी पत्रकार महेश जोशी, गणेश वाघमारे उपस्थित होतें सुत्र संचलन जेष्ठ पत्रकार जी. पि.मिसाळे सरं यांनी केले. तर आभार छोटु पाटील सुर्यवंशी बाभळीकर यांनी व्यक्त केले.. वरील मान्यवरांनी केंद्राला भेट देऊन शुभेच्छा देऊन असंख्य महीलांचं मनोबल वाढवले.ह्यासाठी सौ.राजश्री पाटील बाभळीकर.व.छोटु पाटील बाभळीकर व लक्ष्मीताई पेरकावाड यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
COMMENTS