यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न


सोनपेठ/प्रतिनिधी


सोनपेठ तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या वतीने करण्यात आला.यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यात मोठ-मोठ्या परीक्षेत यशस्वी होऊन नाव करण्याचे आवाहन पवार यांनी यावेळी केले.या कार्यक्रमाचे संयोजक राठोड,तालुकाध्यक्ष लहू राठोड,तालुकाउपाध्यक्ष अर्जुन जाधव,सचिव गोविंद राठोड,शहरप्रमुख किरण राठोड,तालुकासंघटक अजय राठोड,सर्कलप्रमुख कार्तिक पवार आदींची उपस्थिती होती.


टिप्पण्या
Popular posts
रविकिरणचे ज्येष्ठ सभासद मनोहर नगरकर आणि रंगकर्मी रघुनाथ कदम स्मृतिगत '३९ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत' १९ बालनाट्यांतून अटीतटीच्या सामन्यातून 'अडलंय ‘का’ अव्वल!
इमेज
राष्ट्रीय लोकन्यायालयात डॉ. सुरेश सावंत यांचा सत्कार संपन्न
इमेज
रांची येथील राष्ट्रीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत अद्या बाहेती ला रौप्य पदक*
इमेज
चार लेबर कोड विरोधात शेतकऱ्यांप्रमाणे कामगारांनी एकजुटीने लढा देण्याची गरज*
इमेज
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज