(नांदेड - विठ्ठल कल्याणपाड) नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेची विद्यार्थीनी कु.शिवानी नामदेवरा...
(नांदेड - विठ्ठल कल्याणपाड)
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेची विद्यार्थीनी कु.शिवानी नामदेवराव कांबळे हीने दहावी (एस.एस.सी.) शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२० मध्ये विशेष प्राविण्यासह यश प्राप्त केले आहे. तिने ७६.६० गुण प्राप्त केले आहे.
येथील सरपंच सौ.पद्मजा खुशालराव पाटील,ग्रा.पं. सदस्या लालिताबई सोनकांबळे, माजी सरपंच सुरेश नवलेकर जिल्हा परिषद हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक वाय.डी.बहिरवाड, बेजगमवार सर, गायकवाड सर,आंबेकर सर,बोंतापल्ले सर,सहशिक्षक आर.एम.सोनकांबळे सर,यशवंत सोनकांबळे, पत्रकार भारत सोनकांबळे आदींनी
या तिच्या यशाबद्दल कु.शिवानी कांबळे चे सोनकांबळे व कांबळे परिवार यांच्यावतीने तसेच गावातील नागरीकांनी तिचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणीक वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
COMMENTS