===========================
कंधार
गेली सहा वर्षापासून अखंड चालत असलेला उपक्रम कोरोना महा भयंकर संकट काळातही फक्त 15 महाराखी अन् 50 सदिच्छा पत्रे 22 जुलै रोजी एका छोटेखानी कार्यक्रम घेवून शासनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करुन महाराखी सिमेकडे रवाना करतांना सुनिलजी पत्रे,योगगुरु नीळकंठजी मोरे.राजहंसजी शहापुरे,दिगंबरजी वाघमारे,टीव्ही रिपोर्टर नितीनजी मारे शालेय विद्यार्थीनी कु.संतोषी गीते,कु.शिवानी गीते,प्रज्ञा गीते,यांची उपस्थिती होती,तर कु. सिध्दी सुनिल पत्रे या चिमुकलीचे इंग्रजीतून सैनिक बंधुंना सदिच्छा पत्र लिहिले होते.
मन्याड-गोदावरी खोर्यातील स्फुर्तीदायी उपक्रमातून पाठवलेल्या राख्या बलियनला 7 ऑगष्ट रोजी प्राप्त झाल्या असे भारतीय सैनिक शिवहरजी कागणे यांनी तेथील सर्व वृत्तांत सांगीतला !सर्व भारतीय सैनिक बांधवांनी समाधान व्यक्त केले!जयहिंद....सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार.
COMMENTS