माजलगाव/भास्कर गिरी तालुक्यातील देपेगाव हे 10 ते 12 की.मी अंतरावर आहे. देपेगावात गेली अनेक वर्षांपासून उद्धव गिरी यांनी ग्रामपंचायत च...
माजलगाव/भास्कर गिरी
तालुक्यातील देपेगाव हे 10 ते 12 की.मी अंतरावर आहे. देपेगावात गेली अनेक वर्षांपासून उद्धव गिरी यांनी ग्रामपंचायत च्या माध्यमातून त्यांच्या कार्यकाळात गावातील चांगली सेवा पुरवली आणि आज 30 जुलै 2020 रोजी सेवा निवृत्त झाले यांना लहान मुलां पासून ते वयोवृद्धा पर्यंत सर्व गावातील उद्धव गिरी यांना महाराज या नावाने आंबोधले जाते. गावातील कोणते ही लाईट फिटिंग ची कामे,कोणाची मोटार जळाली की, महाराजा चे चित्र देपेगावकरांचे डोळ्या समोर आजही उभे राहते तसे गावचे लाडकेच म्हणावे लागेल म्हणून आज सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा देपेगाव ग्रामपंचायत च्या वतीने नितिन काळे, सरपंच नारायण आण्णा काळे, आण्णासाहेब काळे, गामसेवक व गावातील ग्रामस्थ सत्कार करण्यात आला आहे.
COMMENTS