- फुलसांगवी येथिल खळबळ जनक घटना,चंकलंबा पोलिसांचे आरोपाशी लागेबांधे
मादळमोही दि,२८ (संतोष भारती):-- शिरुर कासार तालुक्यातील फुलसांगवी येथे काल रात्री तिन वर्षाच्या मुलगा विवाहित महिलाचा मृतदेह आढळुन आल्या नंतर परिसरात एकच खळबळ उडाली,या विवाहित महिलेने सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या केली, पंरतु ही आत्महत्या नसुन माझ्या मुलीचा घातपात केला आसलाचा आरोप मुलीच्या वडील यांनी केला आहे ,या बाबत चंकलंबा पोलिसात गुन्हा दाखल झाला असुन आरोपी फरार झाले आहेत,याबाबत पोलिसांनी आरोपी यांच्याशी संगनमत केले आसलाचा आरोप मुलिचे वडील रामनाथ कचरु जाधव चिखली ता, गेवराई यांनी केला आहे
ता बाबत चंकलंबा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे कि, माझी मुलगा रेखा हिचा विवाह फुलसांगवी येथिल बद्रीनाथ संपत तळेकर यांच्याशी साडेतिन लाख हुंडा व संसार उपोयगी वस्ती देवुन थाटामाटा लावुन दिला, माझ्या मुलिस सुरवातीचे पहिले तीन महिने चांगले नांदवले, त्यानंतर नवरा बद्रीनाथ संपत तळेकर,जनाबाई संपत तळेकर सासु,सतिष संपत तळेकर दिर,बंकट संपत तळेकर दिर यांनी उपाशी पोटी ठेवून छळ केला शेजारी एक एकर शेती विक्री निघाली आहे, ती घेण्यासाठी पैसे घेवुन ये म्हणून शारीरक मानशिक व मारहान करत छळ करु लागले मी सात महीन्यापुर्वी शेती घेण्यासाठी एक लाख रुपये नेहुन दिले, पण आजुनही पैसे घेवुन ये म्हणून जाच चालुच राहीला, परत दिड लाखाची मागणी होवु लागली सतत होणार्या पैशाच्या मागणीला व जाचाळा कंटळुन माझी मुलगी गेली होती, दि, २७ जुलै रोजी दिड लाख घेवुन ये म्हणत सांसराच्या लोकांनी मला काठी बुक्याने मारहाण केली या बाबत मी मुलिने फोन वरुन माहीती आम्हाला दिली होती, माझी मुलगा रेखा वय २३वर्ष व नातु संचित वय ३ वर्ष विहरीत उडी मारुन मरण पावली, या बाबत चंकलंबा पोलिसात गु, र, नं,०२३१ कलम ३०६,४९८अ ३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे नोंद झाला असुन आरोपी फरार आहेत,
- आरोपी यांच्याशी पोलिसांचे लागेबांधे
- ---------------------------------------
- घटना घडली त्यावेळी आरोपी फुलसांगवी येथे होते,पोलिसाना कल्पाना आसतानाही आरोपी यांनी ताब्यात न घेता मोकाट सोडले आसुन माझ्या मुलिची व नातुचा घातपात केला आहे, आरोपि यांनी पोलिसाशी लागेबांधे आसल्याचा आरोप मुलिच्या वडिलांनी केला आहे,
COMMENTS